व्हायोलिनच्या सुरांत रमलेला रुचिर
पुणे : गेल्या आठ वर्षांपासून व्हायोलिन वादनात रमणाऱ्या रुचिर इंगळे याला उन्हाळ्याची सुटी म्हणजे व्हायोलिन वादनाच्या रियाझासाठी पर्वणीच वाटते. अलीकडेच तो पियानो आणि गाणंही शिकू लागला आहे. यासाठी त्याला सुटीचा पुरेपूर वापर करावासा वाटतो आहे. (व्हिडिओ : नीला शर्मा )
#Pune #Ruchir